Logo

Directorate of Technical Education, Maharashtra State, Mumbai
First Year Post HSC Diploma Technical Courses in Pharmacy, SCT and HMCT Admissions 2018-19

Registered Candidates Sign In
 
 


  Instructions :
 1. The Candidate who is already registered should enter Application ID and Password.

 2. In case candidate forgets his / her Application ID / Password, he / she can retrieve it by using "I can't access my account ?".

 3. Candidate is advised not to disclose or share their password with anybody. CET Cell will not be responsible for violation or misuse of the password of a candidate.

 4. Only authorised users are allowed to proceed further.

 5. Your IP Address and other infromation will be captured for security reasons.


अतिरिक्त प्रवेश फेरीसंबंधी महत्वाच्या सूचना :

 1. शासनमान्य प्रवेश नियमावलीनुसार या अतिरिक्त प्रवेश फेरीसाठी प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट असलेले सर्व उमेदवार प्रवेशासाठी पात्र असतील.

 2. या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय, शासन अनुदानीत या फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या विनाअनुदानित प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थामधील रिक्त जागांची माहिती या संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

 3. अतिरिक्त फेरीमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वर नमुद तक्त्यातील कालावधीत ऑनलाईन पध्दतीने विकल्प अर्ज भरणे आवश्यक आहे.

 4. अतिरिक्त फेरीमध्ये जागेचे वाटप झाल्यास अशा उमेदवारांचा त्यापूर्वीच्या फे-यांमध्ये मिळालेला शासकीय, शासन अनुदानीत ,विद्यापीठ विभाग संस्था व या फेरीमधील सहभागी विनाअनुदानित प्रथम वर्ष पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थामधील प्रवेश आपोआप रद्द होईल व अशा रद्द झालेल्या जागेवर उमेदवाराचा कोणत्याही प्रकारे हक्क असणार नाही.

 5. अतिरिक्त फेरीमध्ये जागेचे वाटप झालेल्या उमेदवारास त्यापूर्वीच्या फे-यांमध्ये मिळालेला प्रवेश हा या फेरीमध्ये सहभागी नसलेल्या विनाअनुदानीत प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेतील असेल तर अशा विनाअनुदानीत प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेतील प्रवेश रद्द करण्याची कार्यवाही उमेदवाराने स्वत: करणे आवश्यक आहे.

 6. अतिरिक्त फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या उमेदवारांनी विहीत मुदतीमध्ये जागेचे वाटप झालेल्या प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेमध्ये प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. अन्यथा सदरच्या जागेवर उमेदवार प्रवेशास पात्र असणार नाही.